“Roslin” Franchisee
“रॉजलीन” चे सन्माननीय सहकारी होण्याची संधी.
प्रत्येक शहरात Franchisee सुरु करावयाच्या आहेत.
- ‘रॉजलीन बिजनेस सोल्युशन्स’ हि कंपनी व्यवसाय मार्गदर्शन व सेवा क्षेत्रात सन २०१४ पासून कार्यरत आहे.
- व्यवसायविषयक मार्गदर्शन व व्यवसायविषयक आवश्यक विविध सेवा पुरवणे हे कंपनीचे मुख्य काम आहे.
- कंपनीने आजपर्यंत हजारो व्यावसायिकांना व्यवसायविषयक विविध सेवा पुरविलेल्या आहेत
- सध्या हे काम पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जाते.
- कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण व्यवसाय चालवला जातो.
- आमचे सर्व क्लायंट हे वेबसाईटच्या माध्यमातून मिळवले जातात.
- वेबसाईट वर तुम्ही कंपनीच्या सर्व सेवा पाहू शकता
- कंपनीला ऑफलाईन व्यवसायाच्या दृष्टीने आता सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील शहरांत फ्रॅंचाईजी नियुक्त करत आहे.
- या फ्रँचाईजी संबंधित शहरासाठी ऑफलाईन कंपनी सर्व्हिस आऊटलेट म्हणून कार्यरत राहतील.
रॉजलीन च्या माध्यमातून खालील सेवा दिल्या जातात.
- व्यवसाय नोंदणी
- लायसन्स
- टॅक्सेशन, GST
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- सबसिडी
- ब्रॅंडनेम, स्लोगन
- लोगो डिझाईन
- ग्राफिक्स डिझाईन
- वेबसाईट डिझाईन
- ट्रेडमार्क नोंदणी
- कॉपीराईट, पेटंट
- जाहिरात, प्रमोश
- सोशल मीडिया प्रमोशन
- ब्रॅण्डिंग कॅम्पेन
- गुंतवणूक
- कायदेशीर सेवा
- करार लेखन
- मार्केटिंग साहित्य
- मशिनरी
- व्यवसाय कोर्स
- सॉफ्टवेअर
- व्यवसाय पुस्तके
गुंतवणूक
फ्रँचाईजी साठी गुंतवणूक रु. २,५०,०००/-
(रु. दोन लाख पन्नास हजार मात्र) आवश्यक आहे.
गुंतवणुकीचे विवरण खालीलप्रमाणे आहे :
- ऑफिस सेटअप साठी खर्च – रु. १,५०,०००/-
- फ्रँचाईजी फी – रु. २५,०००/-
- रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉजिट – रु. २५,०००/-
- प्राथमिक प्रमोशन शुल्क – रु. २५,०००/-
- इतर खर्च – रु. २५,०००/-
याव्यतिरिक्त फ्रॅंचाईजी चालकाला कोणताही खर्च नसेल.
फ्रँचाईजी फी एकदाच असेल. भविष्यात पुन्हा कोणतीही फ्रॅंचाईजी फी घेतली जाणार नाही.
फ्रँचाईजी साठी जागा
- शॉप किंवा कमर्शिअल जागा किमान १५० स्क्वे.फू.
- जागा शहरामध्ये चांगल्या ठिकाणी असावी
- परिसर स्वच्छ असावा व रहदारीचा असावा
- शॉप किंवा पहिल्या दुसऱ्या मजल्यावर कमर्शिअल जागा चालू शकेल.
- इमारतीमध्ये लिफ्ट असल्यास कोणत्याही मजल्यावर लागा चालू शकेल.
Preferred Franchisee Locations
- प्रत्येक तालुका व शहरासाठी फ्रँचाईजी नियुक्त केली जाणार आहे
- एका तालुक्यात एकाच फ्रँचाईजी असेल, मेट्रो शहरांमधे सरासरी ५ लाख लोकसंख्येमागे एक फ्रँचाईजी असेल.
फ्रँचाईजी चालकाचे काम
- फ्रँचाईजी चालकाचे मुख्य काम हे स्थानिक स्तरावर क्लायंट हँडलिंग चे असेल
- स्थानिक प्रमोशन करणे, लीड्स हॅण्डल करणे इत्यादी कामे फ्रँचाईजी कडे असतील.
- कंपनीच्या प्रमोशन च्या माध्यमातून येणारे लीड्स फ्रँचाईजी कडे दिले जातील.
- कंपनीकडून कर्मचारी दिले जाणार नाही, फ्रँचाईजी स्वतःच्या अंतर्गत कर्मचारी नियुक्त करू शकतात.
- क्लायंट ला संपर्क करणे, फ्रँचाईजी मध्ये येणाऱ्या क्लायंट ला माहिती देणे, लीड कन्फर्म झाल्यावर क्लायंट कडून आवश्यक कागदपत्रे, माहिती घेणे, पेमेंट घेणे व कंपनीकडे ट्रान्स्फर करणे आवश्यक असेल.
- सर्व कामे कंपनीच्या एक्स्पर्ट टीम कडूनच केली जातात, फ्रँचाईजी ला फक्त कंपनी व क्लायंट मधील मुख्य दुवा म्हणून काम करायचे आहे
फ्रँचाईजी चालकांकडून अपेक्षा
- इच्छुक व्यक्ती सुशिक्षित असणे आवश्यक आहे. चांगले शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
- मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांचे ज्ञान असावे
- कॉम्प्युटर, इंटरनेटचे पुरेसे ज्ञान असावे.
इच्छुक व्यक्तीची सामाजिक प्रतिमा चांगली असावी. - व्यवसायासाठी वेळ देता येणे आवश्यक आहे.
कामाची आवड असावी, काम करण्यात - आळस नसावा. स्वतः काम करण्याची तयारी असावी.
- मुख्य अपेक्षा – क्लायंट हॅण्डल करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
- कंपनीकडून सेल्स एक्झिक्युटिव्ह दिले जात नाहीत, त्यामुळे क्लायंट हँडलिंग चे काम फ्रँचाईजी चालकाचेच असेल.
- कंपनी प्रमोशन च्या माध्यमातून फ्रँचाईजीसाठी लीड्स मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. परंतु ते लीड्स हॅन्डल करण्याचे काम फ्रँचाइजींचेच असेल.
कंपनीकडून सपोर्ट
- कंपनीकडून व्यवसायाचे संपूर्ण ट्रेनिंग मिळेल
- कंपनीकडून प्रमोशन सपोर्ट मिळेल.
- मार्केट डेव्हलपमेंटसाठी संपूर्ण सपोर्ट मिळेल
- कंपनीकडून सतत प्रमोशन चालू असेल.
- कंपनीकडे कडे येणारे लीड्स फ्रॅंचाईजी कडे दिले जातील
- कंपनीकडून वेळोवेळी मार्केटिंग मटेरियल (पॅम्प्लेट्स, ब्रोशर ई.) दिले जाईल
- तुमच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनीकडून कायम सहकार्य केले जाईल.
आर्थिक
- सर्व सर्व्हिसेस वर सरासरी १०-५०% पर्यंत नफा दिला जातो.
- सरासरी ग्रॉस मार्जिन किमान २५-३०% आहे
- फ्रँचाईजी च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये १००% उत्पन्न फ्रँचाइजीचे असेल
- कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीप्रमाणे काम केल्यास वार्षिक रु. ५-७ लाख उत्पन्न सहज मिळू शकते.
फ्रँचाईजी चे कामकाज
- फ्रँचाईजी चालवण्याचे काम हे पूर्णपणे फ्रँचाईजी चालकाचे असेल
- पूर्णपणे फ्रँचाईजी ऑफिस मधूनच काम असेल.
क्लायंट हँडलिंग, सर्व्हिसेस हि कामे फ्रँचाईजी स्तरावर चालतील . - सर्व कर्मचारी फ्रँचाईजी चालकाच्या खर्चाने असतील आणि फ्रँचाईजी च्या अंतर्गत नियुक्त असतील.
फ्रँचाईजी मध्ये खालील कामे येतात :-
- क्लायंट हाताळणी
- क्लायंट संपर्क
- कागदपत्रांची पूर्तता
- स्थानिक ऑफलाईन प्रमोशन
- आर्थिक व्यवहार
- कंपनी संपर्क व्यवस्थापन
- क्लायंट डाटा मेंटेनन्स
बिजनेस मॉडेल
- फ्रँचाइजींचे सर्व कामकाज हे फ्रँचाइजी चालकालाच पहावे लागेल
- फ्रँचाईजी चालकाचे मुख्य काम हे क्लायंट हँडलिंगचेच असेल, सर्व्हिस संबंधी कामे रॉजलीन च्या सर्व्हिस टीम कडूनच केली जातील
- उद्यम नोंदणीसारख्या काही ४-५ प्राथमिक सेवा फ्रँचाईजी स्तरावरच दिल्या जातात परंतु बाकी सर्व सेवा आमच्या मुख्य कार्यालयाकडूनच पूर्ण केल्या जातात. फ्रँचाईजी स्तरावर सर्व माहिती घेणे, पेमेंट घेणे आणि आमच्यापर्यंत पोहिचवणे हेच मुख्य काम असेल.
- पेमेंट प्रक्रिया – सर्व पेमेंट फ्रँचाईजी स्तरावरच घेतले जाते. फ्रँचाइजी मार्जिन वगळून इतर फी उद्योजक मित्र कडे जमा करावी लागते.
- आमची सेल्स व सर्व्हिस टीम कायम तुमच्या संपर्कात असेल. जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील व तुमच्या सर्व अडीअडचणीला मदत करतील
जॉईन प्रक्रिया कशी असेल?
- तुम्ही फ्रँचाईजी साठी इच्छुक असाल तर आधी 7276 13 44 90 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून तुमच्या शहरासाठी जागा खाली आहे का याची खात्री करून घ्या.
- जागा खाली असल्यास आम्हाला सर्वप्रथम तुमची सर्व माहिती लागेल. उदा. नाव, पत्ता, शिक्षण, गुंतवणूक क्षमता, अनुभव ई. सर्व माहिती फ्रँचाईजी च्या दृष्टीने योग्य वाटल्यास पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल.
- फ्रँचाईजी म्हणून जॉईन होऊ इच्छित असल्यास रु. २५,०००/- शुल्क भरून फ्रँचाईजी लोकेशन बुक करून ठेवावे लागेल. किंवा फ्रँचाईजी साठी निश्चित केलेल्या जागेचे फोटो पाठवावे लागतील. यांनतर आमचे प्रतिनिधी किंवा CEO तुम्हाला संपर्क करून पुढील माहिती देतील, व फ्रँचाईजी करार तसेच इतर प्रक्रिया पूर्ण करून घेतील.
- फ्रँचाईजी जॉईन झाल्यांनतर आमचे मार्केटिंग मॅनेजर किंवा CEO कायम तुमच्या संपर्कात राहतील व सर्व सर्व्हिसेस ची माहिती देतील. सोबतच तुमच्या भागात प्रमोशन सुरु केले जाईल.
तुम्ही फ्रँचाईजी साठी इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला WhatsApp मेसेज करा